Skip to main content

Posts

Showing posts from August, 2022

आरं बाबा... पन तू हाईस तरी कोन...?

आरं बाबा... पन तू हाईस तरी कोन...? In a famous 1955 interview with Jonas Salk, Edward Murrow asked who owned the polio vaccine patent. Jonas Salk's reply: “Well, the people, I would say. There is no patent. Could you patent the sun? बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर मुंबईत ओसंडलेल्या ज्या प्रचंड जनसमुदायाची जी एकमेव कृष्णधवल चित्रफीत आपण आज बघतो ती कशी चित्रित झाली आणि कोणी केली असेल ह्याचा कोणालाच साधा विचारही आला नसेल. मलाही आला नव्हता. कधीच नाही...! परंतु काल फेसबुकवर संगम कांबळे सरांची दलित मित्र मा. नामदेवराव व्हटकर ह्यांच्याबद्दल एक पोस्ट वाचली. क्षणार्धातच डोळे पाणावले... आणि विचारांच एकच काहूर डोक्यात माजलं... आता निश्चितच तुम्हाला हा प्रश्न पडला असेल कि पहिला English मधील जोनास साल्क ह्यांचा परिच्छेद आणि दुसरा बाबासाहेब व नामदेवराव व्हटकर ह्यांच्याबद्दलचा परिच्छेद ह्यात काय साधर्म्य आहे? किंवा ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी एकत्र मांडण्याचा काय संबंध? तर मुद्दा असा आहे कि आजकाल फेसबुकच्या आभासी समाजात (Virtual Society) एक तथाकथित (So Called) पेटंटधारी जमात तयार झाली आहे. ह्या